मंगळवेढा तालुका ज्वारीबरोबर ज्ञानाचेही कोठार असल्याचा अभिमान : आमदार समाधान आवताडे
मंगळवेढा, दि.06 : शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन शिक्षण दिले तर त्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होते हे मंगळवेढा तालुक्यातील शिक्षकांनी दाखवून दिले आहे. मंगळवेढा...
निमित्त वार्षिक सर्वसाधारण सभेचे, गौरव गुणवंतांचा ; श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक...
मंगळवेढा, दि.२७ : श्री संत दामाजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा च्या१८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त व मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने...
प्रेरणा प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीर; गेल्या ३३ वर्षापासून होतोय सन्मान सोहळा
मंगळवेढा, दि.२६ : प्रेरणा प्रतिष्ठान, मंगळवेढा यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिल्या जात असलेल्या राज्यस्तरीय 'कृतिशील शिक्षक' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कारप्राप्त सन्मानार्थिना...
शिक्षक-शिक्षकेतर बांधवांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यात पतसंस्थांची मोठी भूमिका : तानाजी माने
मंगळवेढा, २५ : ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या मुलाला नोकरी लागली म्हणजे साऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना खूप आर्थिक अडचणी येतात अशावेळी...
शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूरच्या चेअरमनपदी क्रांतीताई...
वाघोली, दि.२४: शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या संस्थेच्या चेअरमनपदी संस्थेच्या खजिनदार क्रांतीताई अब्राहम आवळे यांची तर...
इवलेसे रोप लवियेलें द्वारी । त्याचा वेलू गेला गगनावरी ; मंगळवेढा तालुका सोसायटीला एक...
मंगळवेढा, दि.२४ : मंगळवेढा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळवेढा या संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि....
सलाम आपल्या दातृत्वाला ; मंगळवेढा येथील नगरपालिका कन्या शाळेस पालकवर्गाकडून दोन टी. व्ही संच...
मंगळवेढा, दि.१६ : नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, मंगळवेढा संचालित नगरपालिका कन्या शाळा क्रमांक- १ या शाळेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक, बौद्धिक, भावनिक ,शारीरिक, व मानसिक...
योगासन स्पर्धेत जवाहरलाल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश ; गौरी मोरे व सुजल खरबडे स्पर्धेत...
मंगळवेढा, दि.14 : मंगळवेढा तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत जवाहरलाल हायस्कूलच्या इयत्ता सातवी मध्ये शिकणाऱ्या गौरी नितीन मोरे व सुजल सचिन खरबडे या विद्यार्थ्यांने 14...
अंशकालीन निदेशकांना पदस्थापना द्यावी ; सोलापूर जिल्हा शिक्षक समितीची मागणी
सोलापूर, दि.12 : कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयाचे अतिथी निदेशक म्हणून काम केलेल्या सर्व स्वयंसेवकांना प्रकल्प संचालक यांचेकडील दि.12 जुलै 2024 च्या पत्रानुसार...
महाराष्ट्र हे शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणारे राज्य राहिले पाहिजे यासाठी धोरणे आखली जातील ; प्रदेशाध्यक्ष...
मंगळवेढा, दि.०१ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांची इस्लामपूर येथे बुधवारी दि.३१ रोजी भेट घेऊन...














