मरवडेत रंगणार कुस्तीची दंगल ; लाखो रुपयांची बक्षिसे
मंगळवेढा, दि.२६: मरवडे (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) गावयात्रेचे औचित्य साधून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज बीजेच्या शुभमुहूर्तावर ऐतिहासिक भव्य कुस्ती मैदान भरवण्यात आले असून बुधवार दि.२७ रोजी...