Home शैक्षणिक

शैक्षणिक

मनसेला साथ द्या, सर्वांना आवश्यक सुख-सुविधा देवू  – मनसे नेते दिलीप धोत्रे 

पंढरपूर, दि ०६ : महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे. मनसेला साथ दिल्यास भविष्यात आपणाला आवश्यक त्या सर्व सुख सुविधा...

खूपच छान ; सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेस २ कोटी २ लाखाचा नफा 

पंढरपूर, दि.४ : सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेस २ कोटी २ लाख रुपयाचा नफा झाला असून कर्जाचा व्याजदर ८% असताना सभासदांना...

राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक – गटविकास अधिकारी योगेश कदम

मंगळवेढा, दि.०३ : वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते. विचारांची क्षितिजे विस्तारित होतात. व्यक्ती विकास, समाज व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन...

कौतुकास्पद ; स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांना डॉक्टरेट 

सोलापूर, दि.01 : स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांना दिल्ली येथे कुलगुरू डॉ हिंदूभूषण मिश्राजी यांच्या शुभहस्ते पीएचडी पदवी प्रदान करण्यात...

मनसे चे राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार जाहीर ; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या...

सोलापूर, दि.30 : महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेच्यावतीने राज्यस्तरोय उपक्रमशील संस्था, उपक्रमशील शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी अशा...

ब्रेकिंग न्यूज ; बारावी वर्गात शिकत आहात काय ? यावेळेत भरा आपला परीक्षा फार्म

पुणे, दि.२७ : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मोठी...

शिक्षकांना या कामातून कार्यमुक्त करा ; माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांची मागणी

मंगळवेढा, दि.२६ : महाराष्ट्र राज्यात RTE २००९ नुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जनगणना, आपत्ती निवारण कामे व प्रत्यक्ष निवडणूक वगळता इतर कोणतीही...

अनुकरणीय ; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शाळेस संगणक संचाची भेट

मंगळवेढा, दि.२६ : शरदनगर (ता.मंगळवेढा) येथील शरद पवार विदयालय, शरदनगर- मल्लेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व प्रशालेस संगणक संचाची भेट एस.आर. इनिशिएटिव्ह एफिनिटी एक्स...

शिक्षकांच्या मागण्यांबाबत तातडीने शासन निर्णय ; शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिले आश्वासन

मुंबई, दि: 19 : नवीन अभ्यासक्रम आराखडा व संशोधन तसेच प्राथमिक शिक्षकांचे काही ज्वलंत प्रश्न या बाबत मंत्रालयात शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या समवेत...

शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित ; काळी फित लावून आंदोलनास सुरुवात

सोलापूर, दि.१८ : शाळा संचमान्यता शासन निर्णय दि.१५ मार्च २०२४ व कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय दि. ५ सप्टेंबर २०२४ रद्द करणे या व...

ताज्या बातम्या