NEET UG 2024 विद्यार्थ्यासाठी महत्वाचे निवेदन: अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली, असे डाऊलोड करा ॲडमिट कार्ड

नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून घेतली जाणारी NEET UG 2024 परीक्षा दिनांक 05 मे 2024 रोजी होत आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्याना आता NEET UG 2024 Admit Card Download करता येणार आहे.

भारतातील 571 शहरामध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून भारताबाहेर 14 शहरांमध्येही या परीक्षेचे केंद्र देण्यात आले आहे. देशभरातून तब्बल 23 लाख 50 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे.

How to Download NEET 2024 Admit Card

• प्रथम वरील लिंकवर क्लिक करावे किंवा neet.ntaonline.in या वेबसाईट ओपन करावी.

• आपला ऑनलाइन भरलेल्या अर्जाचा नंबर आणि जन्मतारीख लिहा

• Security PIN लिहा

• आता आपल्यासमोर आलेला NEET 2024 Admit Card करा.

NEET UG Exam ऑफलाईन होणार असून 05 मे 2024 रोजी दुपारी 02:00 ते 05:20 या वेळेमध्ये देशभरात एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल. ही परीक्षा 13 भाषेमध्ये घेतली जाणार असून यामध्ये इंग्रजी, हिंदी, असामी, बंगाली, ओडिया, कन्नड, पंजाबी, उर्दू, मल्याळम, गुजराती, मराठी, तेलगू आणि तामिळ भाषेचा समावेश आहे.

NEET 2024 Admit Card Download करण्यासाठी ऑफिशियल लिंक

www.neet.ntaonline.in आहे.

List of Documents Required on exam Day

• परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना NTA कडून देण्यात आलेले प्रवेशपत्राच्या सर्व पेज डाउनलोड करून कलर प्रिंट करून घेऊन यावे.

• विद्यार्थ्यांचा फोटो

• वैध फोटो असलेला ओळखपत्र

• अधिक कागदपत्रांची यादी पाहण्यासाठी NEET 2024 Admit Card ची मागील बाजूस असलेल्या सूचना वाचाव्यात.

NEET Exam Reporting Time and Dress Code

विद्यार्थ्यांचा NEET 2024 Admit Card मध्ये दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. आणि ड्रेस कोड विषयीच्या सुचनेसाठी प्रवेशपत्र पाहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here