मरवडे फेस्टिव्हल २०२५ : मरवडे नगरीचा लौकिक उंचावणारे मरवडे भूषण पुरस्काराचे मानकरी

छत्रपती परिवाराकडून गेली २५ वर्षे केला जातोय गौरव : रौप्य महोत्सवी मरवडे फेस्टिव्हलाचा बलून अवकाशात झेपावणार

श्रीकांत मेलगे, ब्युरो चीफ_झेप संवाद न्यूज

मरवडे, दि.१६ : मरवडे येथील छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे नगरीचा लौकिक उंचावणाऱ्या सुपुत्रास मरवडे भूषण पुरस्काराचे गौरवण्यात येते. गेली २५ वर्षे ही चांगुलपणांची पेरणी करण्याची परंपरा सुरू आहे. छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी रौप्य महोत्सवी मरवडे फेस्टिव्हल होत असताना मरवडे भूषण पुरस्काराचे मानकरी असलेल्या सुपुत्रांच्या हस्ते मरवडे फेस्टिव्हलचा बलून अवकाशात झेपावणार आहे.

  • सन २००० ते २०२४ या कालावधीतील मरवडे भूषण पुरस्काराचे मानकरी _
  • डॉ.राजेंद्र जाधव _ प्रसिद्ध भूलतज्ञ
  • प्रा. बाळासाहेब भगरे_ सेवानिवृत्त रयत सेवक
  • श्री. दत्तात्रय कोळी, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, महापारेषण
  • स्व. विजयकुमार पवार, दिवंगत उपजिल्हाधिकारी
  • डॉ. मनोहर शिवशरण, माजी पीएम विभाग प्रमुख जेजे हॉस्पिटल मुंबई
  • श्री. साहेबराव पवार, माजी चेअरमन, रयत सेवक बँक सोलापूर सातारा
  • श्री. सुरेश कुलकर्णी, माजी शिक्षण उपसंचालक पुणे
  • स्व. सुभाष भाई शहा, मरवडेकर उद्योग समूह, पंढरपूर
  • श्री. रामचंद्र कोळी, सेवानिवृत्त सेल्स टॅक्स अधिकारी, मुंबई
  • श्री. भारत घुले, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार
  • डॉ. नागेश मासाळ, सिनेट सदस्य, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
  • श्री. बसवराज येडसे, उद्योजक
  • श्री. भीमराव घुले, सेवानिवृत्त राज्य गुणवंत कर्मचारी
  • डॉ. नागेश मासाळ, अधिव्याख्याता रयत शिक्षण संस्था
  • श्री. दामोदर घुले, जिल्हा कार्याध्यक्ष कुस्तीगीर संघटना
  • प्रा.डॉ. पांडुरंग शिवशरण, अधिव्याख्याता तुळजापूर
  • श्री. गोविंद चौधरी, प्रगतशील शेतकरी
  • स्व. तात्या गायकवाड, जुन्या पिढीतील वडीलधारी नेतृत्व
  • डॉ. अश्विनी पवार-डोके, स्त्रीरोग तज्ञ
  • स्व. रमेश शिंदे, सुभेदार मेजर भारतीय सैन्यदल
  • श्री. ज्ञानेश्वर पाटील, दूध व्यवसाय
  • श्री. दत्तात्रय पवार, सहाय्यक कामगार आयुक्त पुणे
  •  प्रा. डॉ.संतोष सूर्यवंशी, अर्थतज्ञ व सल्लागार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here